Yogesh Shinde ❤💕   (योगायोग)
588 Followers · 13 Following

Pune
Jai Hind...
I want to be your favourite
Joined 8 October 2018


Pune
Jai Hind...
I want to be your favourite
Joined 8 October 2018
5 NOV 2021 AT 0:01

Happy Diwali

-


7 SEP 2020 AT 18:27

जेव्हा Chats आणि Status Views
मधील फरक पाहिला,
तेव्हा कळलं की लोक
संवाद साधण्यासाठी नव्हे तर,
Status Views वाढवण्यासाठी
नंबर Save करतात....

-


14 JUN 2020 AT 22:21

तू गेलास याचे खूपच वाईट वाटले, पण आत्महत्या केलीस म्हणून तुझी कीव आली. तुझ्याकडे काय कमी होते ? रस्त्यांवर चालणारे स्थलांतरीत तुझ्यापेक्षा मोठे हिरो ठरले,
वाईट काळात संकटाशी कसं लढायचं हे तू वारंवार तुझ्या अभिनयातून सिद्ध केलेस. महेंद्रसिंह धोनी चा संघर्ष तू पडद्यावर मांडलास पण त्यातून तू काय शिकलास ? परत जन्म घेशील तर जगण्याचे धाडस घेऊन ये, आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही!!
पडद्यावर जिंकलस पण रियल लाईफ मध्ये हरलास भावा 😞
भावपूर्ण श्रद्धांजली

-


10 MAY 2020 AT 22:51

लाँकडाऊन झाला देश
वाढली कोरोनाची धास्ती,
कैद झाली जनता सारी
अन् बंद झाली मौज मस्ती...

ठप्प झाले उद्योग धंदे
बाजारपेठही ओस पडली,
कधी नव्हे ती गोष्ट आज
पहिल्यांदाच घडून गेली...

आपल्या जिवाची पर्वा न करता
पोलिस डाँक्टर मात्र लढत आहेत,
सांगून थकले सारे तरी
लोक घराबाहेर पडत आहेत...

काही लोक मजेत
तर काही उपाशी झोपत आहे,
भाजी घ्यायला गर्दीत मात्र
दारुला रांगेत आहेत...

ढासळली अर्थव्यवस्था अन्
उडाला सगळ्याचाच बोजवारा,
इवलासा कोरोना मात्र
लाँकडाऊन झाला देश सारा...

-


18 APR 2020 AT 11:51

चाहता तो तुझको
भूला सकता था,

पर आज भी तेरे
लौटने की उम्मीद,

मुझे इस बात की
इजाजत नहीं देती

-


17 APR 2020 AT 20:24

निरभ्र आकाशात चांदण्या
शांतपणे निजल्या होत्या
आठवणी तुझ्या मात्र
माझ्या पापण्या भिजल्या होत्या,

हातात हात तुझा
जन्मभर हवा आहे
नसेल तुझी साथ तर
जन्मच हा नको आहे,

साथीचं काय घेऊन बसलीस वेडे
जीवच आहेस तू माझा
काय केला गुन्हा असा
ज्याची एवढी मोठी सजा,

जिथे सोडून गेलीस
तिथेच मी उभा आहे
परतुन तर ये ना तू
मी अजून तुझाच आहे...

-


14 APR 2020 AT 12:00

माणूस राग जितक्या सहजपणे व्यक्त करतो तितक्याच सहजतेने प्रेम ही व्यक्त केले असते तर आयुष्य खूप सुंदर झालं असतं,
कारण माणसाच्या निम्म्या समस्या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे होत असतात...
😔😔😔

-


20 MAR 2020 AT 12:59

मी बेभान लाटेवरच मुक्त गलबत
तू संयमी शांत किनारा,
दिसत आहे समोर तरी
तुझ्या माझ्यात किती हा दुरावा...

-


25 FEB 2020 AT 14:10

दूर जाताना पाहून तुला
खूप वाईट वाटले,

तुझ्या ओठांवर किंचित हसू पण,
माझ्या डोळ्यांत अश्रू मात्र दाटले... 🥺

-


21 FEB 2020 AT 16:41

चेहरे फसवू शकतात
पण स्वभाव नाही आणि,
स्वभावाच्या प्रेमात पडलं कि,
चेहरे आपोआप सुंदर दिसू लागतात...
❤😘

-


Fetching Yogesh Shinde ❤💕 Quotes