धडपड धडपड पेरायची दडपण पेरलेले उगवते की नाही धडपड उगवलेलेलं वेळेत बहरते की नाही धडपड बहरलेले फलते फुलते की नाही दडपण फुललेल हातात येतं की नाही धडपड हातात आलेलं विकुन माझं कर्ज फिटत का नाही आयुष्यभर त्या बळीराजाची धडपड सुरूच असते. Uju
सब्र किया मैने फर्ज के खा़तिर छोटे-बडो़ का लिहाज़ रखकर सारी कडवाहट को अपने अंदर समेटा मैने बहुत सब्र किया है मैनै इन्सानियत का तर्जुबा सिखा़ है मैने Uju