TejaswiniKavita ArjunRukhe   (TKAR)
134 Followers · 4 Following

read more
Joined 3 March 2019


read more
Joined 3 March 2019
19 MAR 2022 AT 0:28

श्वास हे क्रिकेट
आयुष्य हे आहे एक
उदाहरण देई क्रिकेट हे

खेळ खेळी बालपण तारुण्य ही
बॉलिंग बॅटिंग अंपायर करी ग्रेट,
कष्ट म्हेनत करी जीव पाड ही
दिवस रात्र फक्त करी क्रिकेट चा विचार,
एक जुटीने खेळलो तर विजय निश्चित होई
बॅटिंग बॉलिंग घेई धाव काढणे रन आवश्यक बनवी,
जगे जीवन साथ असे भावाचारी
तसे गोलांदाजाला साथ देणे जिंकण्याचा मुक्काम ठरी,

मिळे कधी सुखाचा सिक्सर चौका
तर कधी पडे दुःखाचा विकेट,
खेळता खेळता कधी होई रन आऊट
नशीब असे नो बोल ही घेई धाव,
षटकार चौकार ने तो सुखावून जाई
रन आऊट कॅच ने मात्र नाउमेद होई,
उभा राही नव्या उमेदीने भरारी घेउनी
लागले धडपडले तरी जिद्द न सोडुनी,

क्षण येई जवळ निर्णयाचे
लागे हूर जीवास निकाल होई कोणाबाजूने,
युद्धाचा आव सरता सरत नाही
ज्यात फक्त खेळण्याची व जिंकण्याची आस कधी संपत नाही,
आयुष्य चाले माणसाच्या जीवनावरी
तसे क्रिकेट चाले माणसाच्या नजरे नी,
जीवन हे आयुष्य ,श्वास हे क्रिकेट

-


11 FEB 2022 AT 0:38

वेड्या मना

आतुर झाले डोळे माझे
तूझी वाट पाहतात तरसून गेले
शब्दातून घेई नाव तुझे
अबोल झाले ओठ माझे

मन होई हुरहूर बघताच क्षणी
का मन रडे तुझ्या आठवणीत,
जवळ येताच ठोके वाडे हृदयाचे
हृदय बोले ये परत माझ्या कडे

बेधुंद होई मी पदे आवाज कानी तुझा
आता माझेच रडू ऐकू नाही येई मला,
स्पर्श तुझा जानवे मी आहे तुझा
नाही राहिलो मी आता मीच माझा

साथ तुझी होती मला
पाऊल नाही पदे माझे पुढे आता,
विचार करी तुझा कस सुखी ठेवू तुला
संपला सगळं काही विचार पदे अपुरे

प्रेम माझे होते अस्वार्थी तुझ्यासाठी
स्वार्थी झालो मी माझ्याचसाठी
ठेवले खुश दिले सुख तुला
दुःख मुले आहे मी मेलेला मुरडा....

-


8 FEB 2022 AT 17:12

Feels like I'm inside you...

-


8 FEB 2022 AT 17:07

Giving ROSE to anyone is not LOVE
But
To keep HER / HIM as a ROSE is LOVE....

-


4 JAN 2022 AT 12:26

Togetherness
&
Daily Communication

-


4 JAN 2022 AT 12:12

I'm in love with you
But your are someone
else which agony.

-


4 JAN 2022 AT 12:08

Keep quite rather than telling or sharing our problems to anyone.

-


2 JAN 2022 AT 0:19

Situation is the same but the name of relation Is different how strange na as same as our new relation.

-


28 DEC 2021 AT 12:53

A creative man is motivated by the desire to achieve,
Not by the desire to beat others.

-


5 DEC 2021 AT 12:30

O heartless one
Do not pretend
To be ignorant of my love.!!

-


Fetching TejaswiniKavita ArjunRukhe Quotes