प्रिय चष्मा,
तू माझ्या आयुष्यात काही दिवसांपूर्वीच आलास. तू आल्यावर मला समजल की मी हे सुंदर जग त्या बारकाइने पाहण्यात असमर्थ होतो. तू आलास आणि सगळ कस अगदी स्पष्ट दिसू लागलं. काही लोक मस्करी करतात तू माझ्यासोबत असला की, पन काही एक फरक नाही पडत. तू माझा खुप खास मित्र आहेस आणि राहशील.
-