सर्वांच्या नशीबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो,काहींना ओंजळभर मिळते तर काहींना रांजणभर, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगण शिकला -
सर्वांच्या नशीबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो,काहींना ओंजळभर मिळते तर काहींना रांजणभर, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगण शिकला
-
आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यापैकी काही लोक आपलं शुभ होत असतांना चिंतित देखील होत असतात... -
आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यापैकी काही लोक आपलं शुभ होत असतांना चिंतित देखील होत असतात...
कुणाच्या वाईट सांगण्यावरूनएखाद्या व्यक्तीला वाईट ठरवू नका,कारण जो सूर्य बर्फाला वितळतोतोच सूर्य ओल्या मातीला कठोर ही बनवतो. -
कुणाच्या वाईट सांगण्यावरूनएखाद्या व्यक्तीला वाईट ठरवू नका,कारण जो सूर्य बर्फाला वितळतोतोच सूर्य ओल्या मातीला कठोर ही बनवतो.
बदला घेण्याच्या विचार न करता बदल घडवण्याच्या जे विचार करतात, तेच लोक यशाची शिखरे गाठू शकतात... -
बदला घेण्याच्या विचार न करता बदल घडवण्याच्या जे विचार करतात, तेच लोक यशाची शिखरे गाठू शकतात...
Life is an art of drawing,without an eraser. -
Life is an art of drawing,without an eraser.
पुस्तकाच्या पलटणा-या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकवून जात असतात .. ! -
पुस्तकाच्या पलटणा-या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकवून जात असतात .. !
Pursue what catches your heart,not what catches your eyes. -
Pursue what catches your heart,not what catches your eyes.
Don't worry about failures, worry about the chances you miss when you even don't try. -
Don't worry about failures, worry about the chances you miss when you even don't try.
"Positive perception is the key of Happiness". -
"Positive perception is the key of Happiness".
" Only those who care about you , can hear you when you're quiet . " -
" Only those who care about you , can hear you when you're quiet . "