Shriram Deshpande   (Lost harmony's)
3 Followers · 18 Following

Joined 14 October 2020


Joined 14 October 2020
14 JAN 2022 AT 22:51

मंजर आज भी कुछ नया नहीं,
कल भी जो था पुराना..
रास्तो की धुंधलावट वही,
लेकिन पहचान का मुसाफिर अंजाना...

: Shriram deshpande

-


29 OCT 2021 AT 23:32

जिंदगी की रिवायात हमे आजमाने लगी,
जैसे वैसे सिख गये,तब उसने करवट लेली!

-


26 SEP 2021 AT 0:51

मेहुणा

लाभलेला शाप की,
हेतूपूरस्कर उ:शाप...

सामंजस्य की,
नात्यातला अनोळखीपणा...

व्यक्तीविशेष उपासना की,
अर्थहीन लाभलेले सामर्थ्य....

संसाराचं नाहक ओझं की,
फाटकी माहेरची साडी...

समाजमान्य नावातलं श्रेष्ठत्व की,
भावाच्या संयमाची जाणीव...

- shriram deshpande

-


25 SEP 2021 AT 23:05

दोष कोणाचा?

कटाक्ष ठेऊन नजरेआड झालेली एकमेकांची सावली ,
की एकमेकांची वाट पाहत असलेली ती खिडकी......

-


13 AUG 2021 AT 18:24

धान चालली वाळत, पडल्या जमिनीला भेगा
उघडा पडला ठेकूळ टिपूस शोधायला
कोरडा पाचोळा जाळत उब त्या ढगाला
आर्त हाक आणि तुझी साथ लाभुदे सृजना
वाट पाही पोशिंदा, होऊ दे मेघ गर्जना
: Shriram deshpande

-


2 AUG 2021 AT 11:57

संभालकर चलना सुमसान रास्तो पर,
अजनबी मुसाफिरो की खोमोशी सुनाई देगी.

महसूस कर लो बातें अगर सुनाई देगी,
नये मुसाफिरो को समझने मै आसनी होगी..

..Shriram Deshpande

-


31 JUL 2021 AT 16:37

जरासा पडलो, थोडासा निझलो,
भय दूर सारून थोडा स्तब्ध राहिलो.

मनातील शंका त्यात शारीरिक सवेंदना,
भास जरासा पण वास्तविक तपती काया.

रात्र झाली विचारांची सोबती,
स्वतःला स्पर्श तसा ज्वालामुखी भोंवती.

लक्षणें अनुरूप जाणुनी, मस्तीक्ष व ज्वर उराशी,
विचारांचे काहूर पण निशा अनपेक्षित बेताशी
निपचित पडून काढली रात्र कशीबशी.

सार उमजला, शंका खरी ठरली,
मानसिक तयारीला साथ लाभली हक्काची.

संपत आले एकांताचे विलगीकरण,
14 दिवसांचा वनवास आणि विचारांचे समीकरण.

shriram deshpande..

-


12 JUN 2021 AT 22:56

नंतर पाऊस पण ओसरला आणि ती सुद्धा सावरली
अडोसा घेत एकाकी चालली,बहुधा आसवाना घाबरली
वर्षा अखेरीस मृग सरली, गावाकऱ्यांना ही भ्रन्त उमजली
प्रत्येक पावसातला तुषार वेगळा, ही बाब कायमची मनात रुजली

आणि ती सहज निघून गेली...

-


5 JUN 2021 AT 0:05

At this point in our lives, one sentence is understandable enough to have four large sentences.

-


1 NOV 2020 AT 0:19

यूं बेवजाह हम उन्हे टोकते रहे ll
वो इस कदर खामोशी से मतलब समझा गये ll
Shriram deshpande..

-


Fetching Shriram Deshpande Quotes