Scribbled In Vain   (Scribbled in vain)
290 Followers · 88 Following

read more
Joined 4 July 2017


read more
Joined 4 July 2017
13 JUL 2023 AT 22:56

अल्लड अवखळ प्रेम आपले, ह्यांना कधी समजलेच नाही;
नावे ठेवली हजार, पोरांचा पोरकटपणा सारे म्हणती!
दृष्ट लागावी अशी होती गं आपली जोडी,
जगास बघवली नसती अश्या प्रेमाची गोडी!
विरून गेले सारे आता, राहिल्या फक्त आठवणी,
जीवनाच्या प्रवासात कधी मोठे झालो, कळलेच नाही!
दूर गेलो, हरवून बसलो आपण सारे काही,
अन् दुनिया म्हणते कशी: "त्यांचं तर जमलंच नाही!"

-


2 FEB 2023 AT 23:14

निरस आयुष्यात माझ्या,
रंग सारे तू भरले.
रुक्ष वाळवंटातले मृगजळ मला,
पुन्हा तुझ्या भेटीत गवसले.

होरपळलेल्या मनावर माझ्या,
प्रेमाचे चांदणे तू शिंपीले.
माझेच हरवलेले शब्द मला
पुन्हा तुझ्या भेटीत गवसले.

अंतरीच्या वेदनांवर माझ्या,
मायेचे मलम तू लाविले.
आव्हानांना सामोरे जायचे बळ मला,
पुन्हा तुझ्या भेटीत गवसले.

गडद अंधार सभोवती माझ्या
दशदिशा उजळती तुझ्या लावण्याने!
माझ्याच हृदयस्पंदनाचे सूर मला
पुन्हा तुझ्या भेटीत गवसले!

© काव्यांत्रिक

-


19 APR 2022 AT 17:21

अंतरीची वेदना ही
सांगू मी कोणाला?
खोल आहे जखम ही,
दाखवू तरी मी कोणाला?
विरहात होरपळतो आहे जीव माझा,
डाव अर्ध्यावर का बरं तू सोडावा?
अजूनही समजत नाही मला
कसं जगावं आता तुझ्याविना?
तरी साद घालतोय अजूनही तुला,
येशील का गं माझ्या सवे पुन्हा?

-


16 APR 2022 AT 20:36

The day brightened from blue;
What kind of magic your eyes spelt,
I couldn't recall!
Your radiance was all I really felt!

Your smile was the brightest thing
Your earrings had that striking bling,
Your glimpses making my heart tender,
Into your love, have I already surrendered?

I wish my eyes could talk,
Only if I could have paused the clock,
Because I can't get enough of your beauty
and
Your presence is like sunshine to my days, gloomy!

-


15 APR 2022 AT 22:03

A myth mistaken as the reality!

-


14 APR 2022 AT 19:06

can't be quenched!
I lust for you;
Into your nectar, I'm drenched!
My body craves you more
as I thrust in deep,
making you cry and moan
till we reach the bliss!

-


13 APR 2022 AT 19:28

our lips collide
and our bodies unite;
our minds go dancing
to the south, as we ride!
A trance, a bliss kicks in straight
drowning in the lust as we sin!

-


13 APR 2022 AT 18:00

the solace,
the love,
the ecstasy
that takes me above above
as I lie in your arms
and steal a kiss from you,
Nothing else matters now,
until it's just me and you!

-


12 APR 2022 AT 23:07

विरह असह्य होई
तरी मनाचा बांध फुटेना;
कोमेजलेल्या प्रेमाचा हा
गंध पारिजातकाचा!

अजूनही दाटतात डोळे,
आठवणीत रमतो मी पुन्हा;
गळलेल्या कळ्यांचा हा
गंध पारिजातकाचा!

अजूनही देते साक्ष
ते झाड, नात्याचे आपुल्या;
सुकलेल्या आसवांचा हा
गंध पारिजातकाचा!

रात्र सरली तरी
जीवाचा घोर काही सुटेना;
अजूनही दरवळतो हा
गंध पारिजातकाचा!

-


26 JAN 2022 AT 17:19

सरल्या गुलामीच्या रात्री, जेव्हा वाहिले घामा-रक्ताचे पाट,
पारतंत्र्याचा अंधकार चिरून, तेव्हा उगवली स्वातंत्र्याची पहाट!
बलिदान दिले कित्येकांनी, लढले झुंजले कैक महान,
ह्या वीरांच्या श्वासाने ठेवला डौलत आसमंती तिरंगा ताठ!

आजही शत्रू करत आहेत प्रयत्नांची पराकाष्ठा,
तोडून भारताला भाजत आहेत स्वतःच्या भाकऱ्या,
स्वातंत्र्य राखायचे व्रत हे मोठे, हसत आपण घेऊ चला,
अन् मिळून सारे ठेवूया डौलत आसमंती तिरंगा ताठ!

-


Fetching Scribbled In Vain Quotes