Sandeep Jadhav Patil   (संदीप जाधव पाटील)
1.9k Followers · 5.4k Following

read more
Joined 22 February 2020


read more
Joined 22 February 2020
23 APR AT 10:43

जागतीक_पुस्तक_दीवसाच्या_मनपूर्वक_शुभेच्छा
माझा सर्वात जवळचा मित्र,गुरू म्हणजे पुस्तक.
माणसं आणी पुस्तक वाचल्याशिवाय समजत नाहीत.
मला शब्द समजायला ,भावना मांडायला,विचार करायला लावणारे पुस्तक आहेत.
चिकीत्सा,तर्क-वितर्कपणा,डोळस प्रवृत्ती,विचारक्षमता पुस्तकांमुळे निर्माण झाली.
कविता,लेखन,साहीत्य याचा छंद पुस्तकांमुळे जडला.
जीवनात चढ-ऊतार,सुख-दु:ख,संकटकाळ असो कींवा संघर्ष सगळ्या परिस्थितीत कायम सोबत असणारा आणि मार्ग दाखवणारा निस्वार्थी मित्र आहे.
हा निस्वार्थी मित्र आपल्याकडुन काहीच आपेक्षा ठेवत नाही पण त्याच्याकडुन आपण खुप काही आपेक्षा ठेवतो.

-


17 APR AT 15:26

सूर्यनारायणापरी तेजस्वी संसाराच सोन व्हावं
आयुष्याच चांदण व्हावं
चंद्राच्या साक्षीने चांदणीच्या साथीने
सुखीक्षणांच्या भेटगाठीचा सोहळा थाटावा
आयुष्याच चांदण व्हावं
प्रेमाच्या वेलीवर विश्वासाच फूल उमलाव
आयुष्याच चांदण व्हावं

लग्नाच्या रेशीमगाठेला सात वर्ष पूर्ण झाली.
Happy wedding anniversary dear partner...

-


10 APR AT 14:14

#जन_के_राजन
ऊमेदवार कसा आसावा...
जातीपातीच्या पलीकडे जाऊन शेती माती साठी कटीबध्द असावा.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारा आसावा.
परभणी जिल्हाच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणारा आसावा.
अभ्यासु आणि कर्तृत्वान असावा.
कोणाच्या नावाने नव्हे तर स्वतःच्या कामावर मत मागणारा असावा.
उमेदवार काँ. राजन क्षीरसागर सारखा असावा
जो आमच्या अडीअडचनीत मागे ऊभा राहणारा आसावा.

लोकनेता कसा नसावा...

लोकनेता ईतर जातीचा व्देष करणारा नसावा.
एखाद्या जातीच्या कल्यानासाठी ऊभा केलेल्या लढ्याविषयी आकस बाळगणारा नसावा.
मंत्रीपद आसताना जनसामान्याच्या जीवनात काय बदल केला ते झाकुन ठेवनारा नसावा.
मंत्रीपद असुनही पश्चिम महाराष्ट्र पेक्षा मराठवाड्यातील दूध ऊत्पादकांना कमी दर देणारा नसावा.
मंत्रीपद आसताना परभणी जील्ह्यासाठी काहीच न करता खासदारकीला मत मागणारा नसावा.
कोट्यावधीचा मालक आसतानासुध्दा फाटका माणुस आहे म्हणुन खोट सांणारा नसावा.

-


7 APR AT 23:58

बुध्दीमान,शांत,चीवट अखंड अविरत काम करणारे ज्यांच्या काळात देशाला आर्थिक क्षेत्रात सोनेरी काळ लाभला असे देशाचे माझी पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री, RBI चे गव्हर्नर डॉ. मनमोहन सिंग यांनी आज सक्रिय राजकारणातुन निवृत्ती जाहीर केली.
भारतासारख्या विशाल देशाला लाभलेली आर्थिक प्रगतीसाठी समयी सारखा जळत राहणारा मोठ्या मनाचा माणूस रिटायर होतोय.
आजच्या पत्रकार परीषदेतल त्यांच वाक्य म्हणजे 'माध्यमांपेक्षा इतिहासच मला अधिक न्याय देईल' हे खुप काही सांगुन जात.
त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.
ओ सरदार भी है और असरदार भी है...
सिंग साब Thank you for your contribution to our nation🙏

-


29 MAR AT 17:36

मला माणुस व्हायचय......
ना पक्ष ना नेता ना कार्यकर्ता मी फक्त आणि फक्त एक माणूस म्हणून जगणार
तुम्ही झेंडे रंग यात व्हा दंग
मी माणुसकी आणि माणूस यातच दंग
तुम्ही सत्ता निवडणूक विरोध यात अडकून बस मी माझ्या माणुसपनावर अडकून राहणार
तुम्ही सत्तेचा निकाल बघा सांगा दिसते कुठे माणुसकी आणि माणूस
स्वतःला आरशात पाहून प्रश्न विचारा खरंच मी मानव आहे की पशु
कोणी सत्ताधारी होणार किंवा कोणी विरोधक यापेक्षा कोण माणुसकीच्या पक्षात प्रवेश करणार ते पहा
मग पहा लोकशाही संविधान देश राज्य कसं एकसंघ राहतं ते
पण आम्ही सुधारनार नाही कारण आम्ही माणुस होणारच नाही
ही भिष्मप्रतिज्ञा तर घेतली नाही ना तुम्ही
तुम्हाला जे व्हायचय ते व्हा वाघ,शेळी,सरडा आणखी काही....
पण....?
तुम्ही माणुस होणार का....?
म्हणूनच सांगतो मला माणूस व्हायचय
हो मला माणूस व्हायचय....

-


29 MAR AT 15:46

राजन तुम खूब लढे हो जंग |
अब तुम्हारा जलवा देखकर नेता हो गये दंग |
तुम बात करते हो किसानो की मजदुरो की |
देश को बुलंद करनेवाले मेहनतकश हातो की |
हमारे नेता इंसानोको नापते तराजू में रुपयौ की |
पर तुम्हारा ढंग अलग और तुमसे उम्मीद भी अलग |
तुम परभणी की रोशनी हो, तुम मिट्टी की खुशबू हो |
गरीबो का निवाला हो और भ्रष्टाचारीओ का दिवाला हो |
तुम युवा-छात्र-महिलाओ की आवाज हो |
मेहनतकश लोगो का इन्साफ हो |
तुम खेती किसानी का भविष्य हो
युवाओ के संघर्ष की आवाज हो |
नये समय का नेतृत्व हो, तुम लोगों की ताकद हो |
तुम हमारी पुकार हो, तुम जन के राजन हो |

-


29 MAR AT 14:04

राजन तुम खूब लढे हो जंग |
अब तुम्हारा जलवा देखकर नेताजी घेरेमे आकार हो जायेंगे दंग |
तुम बात करते हो कीसान की मजदुर
पर ये नेताजी बात करते रुपैया की |
तुम परभणी की रोषनी हो तुम मिट्टी की खुशबू हो
गरीबो का निवाला हो भ्रष्टाचार का दिवाला हो |
तुम युवा-महिला की आवाज हो
कीसानोकी ताकद हो |
हमारे क्षेत्र का भविष्य हो
हमारे संघर्ष की आवाज हो |
नये समय का नेतृत्व हो |
तुम हमारी ताकद हो |
तुम हमारी पुकार हो |
तुम जन के राजन हो |
तुम जनता के राजन हो |
कवि-संदीप जाधव

-


29 MAR AT 13:40

राजन तुम खूब लढे हो जंग |
अब तुम्हारा जलवा देखकर नेताजी घेरेमे आकार हो जायेंगे दंग |
तुम बात करते हो कीसान की मजदुर
पर ये नेताजी बात करते रुपैया की |
तुम परभणी की रोषनी हो तुम मिट्टी की खुशबू हो
गरीबो का निवाला हो भ्रष्टाचार का दिवाला हो |
तुम युवा-महिला की आवाज हो
कीसानोकी ताकद हो |
हमारे क्षेत्र का भविष्य हो
हमारे संघर्ष की आवाज हो |
नये समय का नेतृत्व हो |
तुम हमारी ताकद हो |
तुम हमारी पुकार हो |
तुम जन के राजन हो |
तुम जनता के राजन हो |

-


12 MAR AT 11:21

महाराष्ट्राच्या विकासाची पायभरणी व तसेच राज्याला राजकीय-सामाजिक-साहीत्यिक असा सुसंस्कृत वारसा देणारे महाराष्ट्राचे शिल्पकार.
महाराष्ट्र राज्याचे पहीले मुख्यमंत्री तथा देशाचे उपपंतप्रधान,केंद्रीय संरक्षणमंत्री अशी अनेक पदे भुषवुन विकासाचा व वैचारीक पायाभरणी करणारे सुसंस्कृत नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
कृष्णाकाठ आणि ऋणानुबंध वाचताना त्यांच्यातील संवेदनशिल व्यक्तीमत्वाचे दर्शन घडते हे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते.

-


7 MAR AT 15:15

भारतीय समाजाचे श्रद्धास्थान कृषि संस्कृतीशी घट्ट नातं सांगणारे सिंधू संस्कृतीचा ऊदय ते आजतागायत ज्यांना भारतीय जनमनाने आपले नायक म्हणुन आजतागायत आराधना केली जाते असे आमचे महानायक म्हणजेच महादेव.
महाशिवरात्रीच्या सर्वाना मनःपूर्वक सदिच्छा.

-


Fetching Sandeep Jadhav Patil Quotes