Samiksha  
47 Followers · 3 Following

मनातील भावना व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न 💕
Joined 26 May 2020


मनातील भावना व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न 💕
Joined 26 May 2020
29 MAY 2023 AT 23:06

मनातले असंख्य प्रश्न, उत्तर मात्र एकच.
नव्याने अर्थ लावुनही, प्रश्न मात्र तसेच.

बोलण्याचा मोह नाही, गुंता होता सोडवायचा.
कधी होती आस मनाला, पण भास होता तो फुलपाखराचा.

रंग भरले मनासारखे, फुलवले त्याला इंद्रधनुष्यासारखे.
पकडण्याचा तरीही मोह नव्हता, तुझा सहवासच होता सोबत्यासारखा.

शोधात फुलांच्या सहजच ऊडून गेला तु मी मात्र वेडी शोधत राहीले त्याला अंगणातच.
जाणवलं तु नसताना मनाचे ते खेळ सारे, सोबत नव्हती कायमची आनंद होता रंगण्यातच.

सायंकाळी दिसला होता अंगण्यातल्या त्या फुलांवर,
भांडु तरी कशी तुझ्यासोबत, भावना ही नाही तुला हसु का आता माझ्याचवर.

समोर आलास घिरट्या घालत, शेवटच्या दिवसांच्या जाणिवेने
तुझी सोबत ही दिवसांची होती, पण मैत्री दरवळली फुलांमध्ये.

-


22 JAN 2022 AT 21:50

Sham ke rang, baarish hai sang.
Hatho main tumhara hath, bas aur kya chahu main..!🖤

-


20 OCT 2021 AT 11:24

आंगणातील हिरवळ आणि अंगणातील झाड यातील मला जाणवलेला फरक

सुंदरता तर सर्वकडे असते,
माळरानावर असो किंवा घरा सभोवती,
अंगणातील हिरवळ बहरते तेव्हा मनमोहक दिसते,
घराची शोभा वाढवते.
मोसम बदलतो कधी ऊन, वारा , पाऊस आणि होत्याचं नव्हतं होतं ,
त्याची मुळे ना खोलवर असतात नाही तग धरून रहाण्याची क्षमता त्यात असते.
परंतु कधी लक्षात ही नसलेलं अंगणातील झाड कायम आपल्या छायेमध्ये
घराचे संरक्षण करतो कधी गारवा भासवतो.
मोसम बदलला म्हणून स्वतः न बदलता,
त्या नुसार बदलायची ताकद झाडात असते.
कधी पानांची गळती, नवी पालवी त्याची सुंदरता,
फळांचा आनंद असे खुप हंगाम त्याने पाहिले असतात.
किती ही वारा, पाऊस असला तरी सहन करण्याची क्षमता त्या कडे असते,
कारण त्याची मुळे खुप खोलवर रुतलेली असतात.

तात्पर्य- सध्याचा जीवनात याचा अर्थ जरी उमगला, तरी आयुष्य खुप सुंदर होईल.

-


13 OCT 2021 AT 22:13

Aaj bhe yadon main vaise he hai,
Sath main Khola hua Jindagi ka vo pehala panha.
Kuch anjanaa pan ,aur thoda beganaa pan ,
Bas haske yaad aaye ,vo tera paagal pan.

Naya sa tha tabhe panha tere mere liye,
Chah the tere mere,bas us panhe ke liye.
Kuch panhe he padhke dekhe sath main ,Aur Ache se lagane lage kitaab.
Tere mere sapno se jude the,panho kae kuch jajbad.

Kuch saval ke javab,bas us kitaab main he dhundu main,
Tu Sath hai hamesha mere, aur ab kya chahu main.
Panhoko girte sambhalte aur haste muskurate,pal dekhe hai tune hamare,
Kabhe vahi panhe khol ke bhe dekhu,Dub he jau khayalo main bas tumhare.

Panhe hote hai khilkhilate ,Kabhe akelese muskurate,
Par Ruh unke bhe jude hai us kitabonse,
Tera mera sath bhe to hai us panho ke jadon jaise.
Ab jake lagne laga hai ,kahane the vo tere mere,
Jindagi ka safar jo tha hamara ,Na koe sapnon ke Pari.

Vo yaadaon ke ek halki kitab, aur vo kuch hasin se sama,
najane kab ban gaya,Ab na bhul paye vo hasin sa lamha.
Tune he to shuru ki, Naye panhe ke kahane hamare.
Tu he jane bas manjil, tu he jane ab bas marji tumhare.

Ye panha hai jindagi ka, ya pane bhare kitab.
Bas etna kehana chahu,jo bhe hai vo hai lajavab.

-


4 JUN 2021 AT 20:01

कुछ वक्त अंधेरे मै गुजार के क्या देख लिये,जिंदगी की सच्चाई आयने मै भी फिकी सी लगने लगी.

-


22 MAY 2021 AT 19:34

Ek pahele se hai jindagi,
na jane wakt ke saheli hai jindagi.
Kabhe dil khol hasaye,
fir ek pal main he rulaye.

Kabhe isharo main bataye,
kabhe chahe to bhe chupaye.
Kabhe rangon se sajaye,
Kabhe ful ban murzaye.

Kabhe pani ban barasaye,
Fir ek bund ke liye tarasaye.
Kabhe sangeet ban sur main gaye,
Kabhe Bejuban ko shabdo main samzaye.

Kabhe Kisi apno se dur karaye,
Taqdeer se anjan ko bhe milaye.
Ajeb se kisse hai is jindagi ke,
Janana chahe fir bhe koe jan na paye.

-


25 APR 2021 AT 1:46

ख्वाबो में एक तसवीर बनी थी हलके हलके रंगो भरी,
हकीकत नहीं बस एक ख्वाब सा था तु, ये जानके भी दिल तुझे आंख बंद कर देखना चाहें.♥️

-


13 MAR 2021 AT 8:55

वजह तो कुछ भी नहीं थी, फिर भी वो झगडते रहे.
हम समझे कुछ तो गलती होगी हमारी, पर वो तो युही मजे लेते गये.

-


12 MAR 2021 AT 19:10

तब वक्त हमने मांगा था, बस तुम बहाने हीं देते गये.
अब तुम समझे भीं तो क्या खुब समझे, बदल हम गये और रिश्ते लगने लगे तुम्हे नये...

-


8 JAN 2021 AT 0:45

कोणितरी अनोळखी अचानक आपलंसं वाटु लागतं,
मित्र बनुन मनातलं जाणून घेवु लागतो.
हळुच हातात हात घेवुन समजूत काढायला लागतो,
कधी हसुन थट्टा, कधी अचानक फिरकी घ्यायला लागतो.
हळुहळू आपल्या दुनियेत रमवायला लागतो,
कोणी हसणार नाही अशाही गंमतीवर उगाच हसु लागतो.
समजु लागतो, कधी समजावू ही लागतो,
हक्काने रुसु ही लागतो, चुकल्यास रागवुही लागतो.
सुंदर तयार झाल्यावर प्रशंसा ही करतो,
गोड हसु उमटल्यास नजरेचा लपंडाव ही खेळतो.
आवडी निवडी जपु लागतो, कधी सुखद धक्के देवु लागतो.
प्रसंगी ठामपणे पाठीशी उभा रहातो,
मनातला विश्वास आणि डोळ्यातील आदर हा कायम कृतीतुन दर्शवतो.
नात्यातील जिवंतपण फुलांप्रमाणे जपु लागतो.
नात्यात रमून गुंफलेले अनोळखी धागे कधी पक्के होतात कळतही नाही.

-


Fetching Samiksha Quotes