Sadhana Gadade   (स्वाक्षरंग ✍️)
132 Followers · 120 Following

आवडत लिहायला थोडं फार.... 🖋️ please follow me Instagram Id =aksharang_sadh
Joined 6 November 2019


आवडत लिहायला थोडं फार.... 🖋️ please follow me Instagram Id =aksharang_sadh
Joined 6 November 2019
24 JAN AT 19:14

वाटेवरी त्याची नजर चुकून तिच्या वर पडली,
कृष्णरूपी भुलवणाऱ्या नजरेला तीही भाळली,
त्यानं नजर चुकवून पाहणं टाळलं,
तिनेही पुन्हा स्वतःला सावरलं,
भविष्यावर सावट कसलंच नसावं
एकमेकांनी स्वतःला सुरक्षित ठेवलं असावं


-


18 JAN AT 14:53

समाज...
" कष्टाला " पायदळी तुडवतो,
" कलेला " डोक्यावर घेऊन नाचतो,

-


16 JAN AT 14:07

लबाडी, चोरी करून मिळवलेल्या पैशातल 5 स्टार मधलं जेवणही " विषा" सारख कडू च लागणार....
मेहनत न प्रामाणिक पणाने मिळवलेली कांदा -भाकरी
ही "अमृता " सारखी गोड च लागणार...

-


14 JAN AT 15:54

जळवलं तरी जळत नाही,
समजावलं तरी कळत नाही,
मिळवलं तरी पटत नाही,
शोधलं तरी दिसत नाही,
विचारलं तरी सांगत नाही,
सोडल तरी सुटत नाही,
अशा दगडाच्या मनात
तू कुठेच नाही...!!!!

-


12 JAN AT 21:58

ज्यांचं अस्तित्व काहीतरी "खास " असत,
त्याचाही काही लोकांना "त्रास " होत असतो.!!!

-


12 JAN AT 18:50

मनातल्या भावना झाल्यात अनावर,
म्हणून कुठेही त्याचा बाजार मांडू नको,
हक्काचा व्यक्ती जवळ नाही,
म्हणून कुठेही बाराच्या भावात स्वतःला विकू नको,

-


19 DEC 2023 AT 18:52

ढीगभर कामाचा लोड असताना,
कसलाच वेळ तुला नसताना,
इकडं तिकडं दिसली फिरताना,
फिरावं लागलं कामानिमित्त असताना,
नको तुझे विचार, तर्क वितर्क लावूस,
तुला काहीच माहित नसताना,

-


11 DEC 2023 AT 22:18

तिला जाणीव करून दिलेली असते, तिच्या सौदर्य, रूप, यौवन, दिसणं अदा तुझ्यातलं हेच मला आवडत,
त्याच गोष्टीच कौतूक न तेवढंच तुझ्यात खास आहे,
ती कटाक्षाने तेवढंच लक्षात ठेवून सतत स्वतःला आरशात पाहणे, सजणे, ब्रँड कपडे परिधान करणे,
सहजरीत्या तिच्यातल्या उपजत असलेल्या कला, गुणांना, डिग्री ला, दुर्लक्ष करून त्याच्यासाठी सदा available रहते... कालांतराने त्याचेही मन त्यावरून भरते..... अंत अस्ति प्रारब्ध.. स्वतः च अस्तित्व विसरू नकोस 🙏

-


29 NOV 2023 AT 22:55

त्यागाची "पुराणं " फक्त देवळात
ऐकायला मिळतात,
भोगासाठी प्रत्येकजण देवाच्या
नावाखाली "गाराणं " गातात...

-


19 NOV 2023 AT 11:58

सतत "सुखाचेच"क्षण
वाट्याला यायलाच हवेत
हा अट्टहास का धरावा,
कधी कधी "दुःखाशी" ही
चार हात करण्याचा स्वतः च्या
मनगटात दम असावा...

-


Fetching Sadhana Gadade Quotes