रसिक मन   (रसिकमन)
997 Followers · 3.9k Following

read more
Joined 21 February 2021


read more
Joined 21 February 2021
12 OCT AT 10:33

My heart is a lamp of love,
holding light to dissolve
the darkness that surrounds you.

-


8 OCT AT 15:52

कवेत जेव्हा कवटाळलीस माझी सारी वादळे
स्पर्शानी तुझ्या उमलली अगणित फुलपाखरे

-


8 OCT AT 15:46

तु येशील तेव्हा मिठीत तुझ्या
सामावून घे माझ्या मनातली सारी वादळे
अन् चुंबनांनी तुझ्या गोंदव चांदणफुले

-


6 OCT AT 22:09

मृगजळासारखे मोहाचे क्षण ओंजळीत टाकून,विरस करून नेमकं काय साध्य करतो देव. जर कर्ता करविता तोच आहे तर त्याने दुखहर्ता व्हावं आणि माझे सगळे अन्याय पोटात घालून सुखाचे दिवस दाखवावेत आणि नसतीलच टाकायचे आनंदाचे क्षण माझ्या ओंजळीत तर स्वाभिमान जपुन शांत समाधानी आयुष्य जगता येईल निदान एवढं तरी त्याने करावं माझ्यासकट सर्वांसाठीच...

-


5 OCT AT 22:56

“True love doesn't need
grand gestures
but finds joy
in doing little things
to pamper each other.”

-


4 OCT AT 12:22

When I began to wander afar,
Leaving behind the clapping crowd,
A soft melody of peace hummed through the struggling silence within me.

-


4 OCT AT 0:05

May the rhythm
of your heartbeat
echo the name
your lips cannot recite

-


2 OCT AT 13:13

कणा कणात माझ्या तुझे गोड हासू
परी नजर का तुझी अजुनी संभ्रमी

-


2 OCT AT 11:48

नकाशात तुझ्या का माझे गाव नाही

भटकलास दाहीदिशा 

परी पायांना का तुझ्या ठहराव नाही

-


2 OCT AT 11:20

नकाशात तुझ्या का माझे गाव नाही
नजरेत तुझ्या का ओळखीचे भाव नाही

-


Fetching रसिक मन Quotes