Pritamsinh Nanaware  
280 Followers · 9 Following

read more
Joined 28 December 2017


read more
Joined 28 December 2017
15 DEC 2022 AT 22:09

डोळ्यात भरलेल्या स्वपनांचा पाठलाग करताना
मनातील होणाऱ्या भ्रमांना सावराव लागतं

पावलांना नवीन रस्त्याच्या शोधार्थ खूप चालावं लागतं
चालता चालता पावलांनी वाट भटकावी
आणि मग त्यांना चकव्याची साथ लाभावी

नंतर सुरु होतो खेळ आयुष्यातील चुकांच्या बेरजेचा
होतो भास मग कल्पने पलीकडील भीतीदायक गोष्टींचा
गोष्ट काही संपत नाही, बेरीज काही केल्या वजा होत नाही

जिद्द, चिकाटी.. परिस्थितीला पाहून निजून जातात
स्वप्नपूर्ती च्या आगीला मग ते विझून टाकतात

स्व: ची लढाई मग स्व: चा अंत पाहते
डोळ्यांतील स्वापनांना मग चुकीचं ठरवते

©प्रितमसिंह ननवरे




-


8 OCT 2022 AT 19:53

त्या एका रात्री,
बर्याच दिवसातून निवांत झोपायचं ठरवलं

पण जागही खूप हट्टी,
तिने माझ्या सोबत रहायचं ठरवलं!

-


25 SEP 2022 AT 21:04

नैराश्य ज्यांची पाठ गच्च पकडून असत त्याच महत्वाचं कारण असत जुन्या भुतकाळातील नकारात्मक आठवणींना मनमंदिरात कायमचं आरूढ करून घेणं.
आणि त्यातूनच कोणी एकाने थोडंसं धैर्य एकवटून त्या नकारात्मकते मध्ये सकारात्मकतेचा पाठलाग करावा तोच नैराश्याने गच्च पकडलेली पाठ अजूनच घट्ट पकडावी व त्यापुढे सकारात्मकतेने नतमस्तक व्हावे..
मग सहारा उरतो तो फक्त आठवणींचा. मग त्या आठवणी सारख्या सारख्या मनकल्लोळ करतात आणि आपण आणखीचं निराशेच्या गडद छायेत हरवत जातो.
आणि मग प्रवास सुरू होतो स्वतः ला अस्तित्वाशी जोडून ठेवण्याच्या असफल प्रयत्नांचा..

-


4 MAR 2022 AT 19:09

हम ने छोडा हैं जिन्ह गांव के खेतों को,
पेहले हरें-भरे थे अब खाली होंगे..

यें लोग जो कैद होके बैठे हैं शहरों की दिवारों मे,
जरुर अपनी आज़ादी से डरें होंगे..

-


2 MAR 2022 AT 19:24

Everything seems blurry..
When mind behaves emotionally!

-


27 JAN 2022 AT 18:58

खोलीत तुझा बघ किती आहे गंभीरता
मनाचा दरवाजा सांग कधी उघडलास शेवटचा

जगभराचे हसू जपलेस कसे रे मुखवट्यावर
कधी वाटले नाही? डोळ्यातील आसवांना आणावे काठावर

-


25 SEP 2021 AT 0:19

शहरों की बात अलग है, यहां रातें सोया नहीं करती
घर के आंगन में चिड़ियों की गुंज अब सूनाई नहीं देती

-


1 JUL 2021 AT 13:09

तू जर मला विचारशील आयुष्य म्हणजे काय
तर कदाचीत मला काहीच सांगता येणार नाही

तू जर मला विचारशील आयुष्य म्हणजे काय
तर कदाचीत मला काहीच सांगता येणार नाही

पण जर सांगायचे झालेच तर "समाधान"
या एका शब्दा पुढे मला अरे काही सुचणार ही नाही!!

-


8 JAN 2021 AT 20:19

देवाला नास्तिक दिसताच,
तो अगदी खुश होऊन जातो.

तेवढाच आराम म्हणून,
तो थोडासा विरंगुळा घेतो..!

-


12 APR 2020 AT 11:48

#अधूरी_मोहब्बत

इश्क की चाय अधूरी छोड़ वो CCD की कॉफी पिने चले गये,
हम रुह में उलझे रहें और वो Jism से खेलकर निकल लियें |

-


Fetching Pritamsinh Nanaware Quotes