Pratik Patil   (Pratik_JP)
29 Followers · 34 Following

read more
Joined 26 July 2018


read more
Joined 26 July 2018
24 OCT 2023 AT 18:06

रावण बनना भी कहा आसान है...
सीता जिंदा मिली ये राम की ताकत थी
और सीता पवित्र मिली
ये रावण की मर्यादा थी...

-


23 OCT 2023 AT 9:39

वक्त बुरा हो तो मेहनत करना...
और अगर वक्त अच्छा हो तो
किसिकी मदत जरूर करना...

-


19 OCT 2023 AT 5:00

कर्म ध्यान से कीजीए क्युंकी
ना किसी की दुआ खाली जाती है
और ना बदुआ...🙌💯

-


18 OCT 2023 AT 7:36

शरीराच आजारपण औषधानी बर करता येईल
पण मनाच्या आजारपणाला कोणतच औषध नाही...

-


17 OCT 2023 AT 7:57

वाईटात चांगले शोधणारे पण असतात
आणि चांगल घडलं तर त्यातही खुसपट काढणारे असतात
आपण यात कुठे बसतो ते आपण स्वतः ठरवायचे...

-


16 OCT 2023 AT 7:42

काही माणसांना त्यांच आयुष्य हे सामान्य पणे जगलेले आवडत
अशी माणस ही रंगीत खडूच्या पेटीतील पांढऱ्या खडू सारखी असतात
त्यांचा क्वचितच कुठे तरी उपयोग होतो...
पण अशी पांढऱ्या खडू सारखी असणारी माणस त्या पेटी मध्ये हवी असतात
नाहीतर इतर रंगांच्या खडूची त्या पेटीतील जागा स्थिर राहत नाही...

-


14 OCT 2023 AT 7:23

मनासारखे दिवस येण्यासाठी
मनाविरुद्ध काही दिवस काढावे लागतात...

-


11 OCT 2023 AT 5:10

आयुष्याचा प्रवासात एक तरी वळण अस येत की
जिथे माणसाला सरळ व्हावे लागत..

-


10 OCT 2023 AT 7:22

जीवन मै खुद की बुराई भी सुनना जरुरी है....
क्योंकी
रोज तारिफे सुनोगे तो आगे नहीं बढ पाओगे..!!!

-


9 OCT 2023 AT 7:37

जन्म लेना भाग्य की बात है..
मृत्यू आना समय की बात है..
मृत्यू के बाद लोगों के दिलोमै रहना..
ये कर्मो की बात है ...

-


Fetching Pratik Patil Quotes