k Paratkar  
0 Followers · 1 Following

read more
Joined 21 June 2022


read more
Joined 21 June 2022
20 OCT 2022 AT 22:59

!! वेळ !!

आयुष्यात कितीही वाईट वेळ येउद्या
त्या काळात फक्त खचून जाऊ नका
कारण लोक आपल्यावर आलेल्या
वाईट काळाचाच सर्वात जास्त फायदा घेतात....!!!

✍ कुसुम पारटकर

-


5 OCT 2022 AT 13:17

' हे कलियुग आहे साहेब '

इथे तुम्ही जितक लोकांशी चांगल वागाल
तितकच तुमच्या सोबत वाईट होत राहिल !!!


✍ कुसुम पारटकर

-


24 JUL 2022 AT 21:40

पता नही क्यूँ
आज कुछ लिखने का मन नहीं कर रहा !
कम्बख्त दिल उसे ही सोच रहा
जिसे भुलाना चाहा!

-


17 JUL 2022 AT 20:16

करोडों लोगो की इस भीड वाली जिंदगी मे
कुछ लोगो को अपना माना था!
जरुरत से भी ज्यादा दिल मे बसाया था
फिर भी कुछ समय बाद मन मे एक सवाल
आ गया
क्या अपनो मे गिरगिट नही होते ?
ऐसा कैसे हो सक्ता है !


__ कुसुम पारटकर

-


11 JUL 2022 AT 19:04

तुझ्या पापन्याची फडफड चालू होताच
माझ्या जिवाची तडफड सुरु होते !
तू कितीही लपवलेस तरी
तोंडाने नाही पण डोल्यानी मात्र
भावना व्यक्त होततच !
कधी तिक्ष्ण पाणीदार
तर कधी तलवारीची धार
तुझ्या त्या निखल नजरेच्या
धारेवरच मी फिदा आहे............!

✍✍कुसुम पारटकर

-


10 JUL 2022 AT 10:57

पावसाच्या सरी बरसताच
ओढ लागते तुला भेटन्याची
इच्छा संपते मन मारुन जगन्याची
कधी कलेल तुला ओढ माझ्या मनाची?
पाऊस बरसत असताना आस तुला भेटन्याची .


✍✍कुसुम पारटकर

-


8 JUL 2022 AT 21:45

एक स्वप्न


तुझ्या आगमनाची चाहूल एक स्वप्न
तुझ्या अस्तित्वाची जाणीव एक स्वप्न
तुझी नऊ महीने वाट पहान एक स्वप्न
तुझ या जगात येण एक स्वप्न
तुझे हसने , खेलने ,बोलने एक स्वप्न
तुला मोठ झालेल पहान एक स्वप्न
तुझ्या सोबत घालवलेले सात वर्ष एक स्वप्न
तुझ अचानक मला सोडून जान एक स्वप्न
आज, तुझ्या भेटिचा मार्ग तो ही फक्त
एक स्वप्न........

----प्रा. अनिता जोशी

-


5 JUL 2022 AT 20:28

रिमझिम पाऊस बरसत असतांना
चहा प्रेमिंना चहाची ओढ लागते
पाऊस प्रेमीना चिंब भिजन्याची ओढ लागते
पण मला मात्र,
फक्त तुला भेटण्याची ओढ लागते ......

-


5 JUL 2022 AT 20:23

रिमझिम पाऊस बरसत असताना
चहा प्रेमिंना चहाची ओढ लागते
पाऊस प्रेमीना चिंब भिजन्याचीओढ लागते
पण मला मात्र
फक्त तुला भेटण्याची ओढ लगते ....

-


3 JUL 2022 AT 10:37

बाबा तुम्ही आहात म्हणुन आमचा प्रवास आनंदमय आहे

भयावह दुनियेच्या वाटांवरती
एकटेच चाललात !
भविष्य सावरण्यासाठी आमुचे
काट्यावरती वावरलात !

स्वत: च्या अंगावरील कपड्यांच्या
चिंध्या झाल्या तरिही,
प्रत्येक सनाला नविन कापड
दिलीत तुम्ही !

तुमच्या पिलांना सुखाचा
घास मिळावा म्हणून
हसतमुख त्रास सहन केलात !

दिवसरात्र राबराब राबुनसुद्धा
चेहरा हसत ठेवलात,
रात्री सगळे झोपल्यानंतर मात्र
विचारांच्या समुद्रात पोहलात !

समाजाशी दोन हात करण्याची
ताकद दिलीत,
संस्कारांचा ग्रंथ आमच्यात
रुजवलात !

कृपा त्या पांडूरंगाची ज्याने
भविश्य ओळखणरा देवमाणुस
आमच्या आयुष्यात दिलाय !

माझे सर्वस्व आहात बाबा तुम्ही
आयुष्य नावाच्या समुद्रातील
मौल्यवान मोती आहात तुम्ही !

✍️ कुसुम पारटकर.

-


Fetching k Paratkar Quotes