❣️ रंग प्रेमाचा ❣️
रंगात रंगूनी मी ,
हरवून गेले तुझ्यात...
भास होतो रे तुझा,
माझ्या अंगा अंगात...
❤️❤️❤️
रंगात रंगूनी तुझ्या,
मीही रंगून गेली...
झुळूक तुझ्या प्रेमाची,
हळुवार स्पर्शून गेली....
❤️❤️❤️
रंग प्रेमाचा मजला,
तुझ्यामुळेच गवसला...
तुझ्यासाठीच मी हा,
प्रेमाचा मार्ग निवडला...
❤️❤️________❤️❤️
_गायत्री नागावकर✍️✍️✍️
@nagaonkar___gayatri___1213
-