GANESH BHAGYWANT   (गणेशा✍️)
1.8k Followers · 8.4k Following

Joined 24 April 2020


Joined 24 April 2020
9 JUL AT 11:15

आई वडील हेच सर्व प्रथम माझे गुरु...
त्यांच्या पासून माझे अस्थित्व सुरू...!

-


8 MAR AT 7:12

99 % महिलांच्या नावातील शेवटचे
अक्षर "A" "I" किंव्हा "U" असते,
जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा

-


22 DEC 2024 AT 22:37

माणसाने मळक असावं पन,
जळक नाही...!

-


22 DEC 2024 AT 22:04

हे तीच कागद आहेत ज्या वर लोकं,
दुसऱ्या पेक्षा काय तर,
स्वतः पेक्षा ही खूपच जास्त
प्रेम करतात आणि जीव लावतात.

-


1 DEC 2024 AT 22:37

बोलून मी दाखवावे असे प्रेम
मी कधीच केले नाही...!
अबोल होते प्रेम माझे,
कदाचित तुला दिसले नाही...!
राख झालीया काळजाची माझ्या,
राखेत धडधडनारे काळीज माझे
का ग तुला दिसलं नाही...?



-


28 NOV 2024 AT 21:15

हे तेच कागदे आहेत ज्या साठी
लोकं... नाळाचे नातं विकतात

-


19 AUG 2024 AT 12:14

तस पाहता मला,
खूप आहेत बहिणी...!
पण रक्षाबंधनच्या दिवशीच,
का बरं ओली होत असेल पापणी...!
जी ती बहीण सांगत असते,
आपली आपली कहाणी...!
त्यामुळेच मनगटे माझे...
राहतात नेहमीच रिकामी...!

-


7 AUG 2024 AT 8:32

हमने जिसे चाहा,
उसने चाहा किसी और को...!
खुदा करे जिसे वो चाहें,
वो भी चाहें किसी और को...!

-


19 MAY 2024 AT 9:36

गळ्यात गाणी...
डोळ्यात पाणी...
कोवळ्या जीवाची,
हळवी कहाणी...!

-


2 AUG 2023 AT 15:42


मनात नसतानाही अनपेक्षित
पणे खूप काही मिळतं...!
तेंव्हा ते आपल्या चांगल्या
कर्माच फळ तरी असतं...!
किंव्हा कोणाच्या तरी
आशिर्वादाच बळ तरी असतं...!

-


Fetching GANESH BHAGYWANT Quotes