AKSHAY SAMEL  
365 Followers · 146 Following

read more
Joined 11 July 2019


read more
Joined 11 July 2019
19 MAY 2022 AT 12:15

हँसी खुशी से गुज़र जाए हर लम्हा-ए-जिंदगी
दरख़्त-ए-सुकूँ नज़र आए हर लम्हा-ए-जिंदगी
बस इतनी सी इबादत है मेरी मालिक-ए-जहाँ से
मुट्ठी में रेत-ए-समय ठहर पाए हर लम्हा-ए-जिंदगी

-


15 MAY 2022 AT 16:18

लिखते है, मिटाते है
कुछ अपने, कुछ पराए
दर्द जो छिपे गहराई में
दिल के किसी कोने में

-


15 MAY 2022 AT 16:11

जब तेरा जिक्र होता है महफ़िल-ए-यारों में
तब तेरा चेहरा होता है चष्म-ए-चिरागों में
तसल्ली-ए-दिल को बस इतनी सी रहती है
मुलाक़ात तो होती है शहर-ए-ख्वाबों में

-


15 MAY 2022 AT 15:51

बदलते जमाने के साथ बदले नहीं हम
उलझे थे फ़सानों में सुलझे नहीं हम
वक्त बेरहम कातिल निकला जनाब
देख कर अदा उसकी फिसले नहीं हम

-


5 JAN 2022 AT 10:19

जो कांच की तरह
टूटकर बिखर जाए






जो चट्टान की तरह
दरारों के बावजूद टिका रह

-


1 JAN 2022 AT 14:17

हटा के कल का काला अंधेरा
फिर लाया है नया रंग सुनेहरा
ताकि फिर खिले मौसम बसंत का

-


1 JAN 2022 AT 14:07

1. Read 12 books
2. Draw 12 sketches
3. Buy DSLR camera
4. Buy PC
5. Upload 6 videos on YouTube

-


29 DEC 2021 AT 10:23

सरितेचा प्रवाह अडथळ्यांना थांबला नव्हता
अविरतपणे वाहताना संथ कधी झाला नव्हता

अपयशाने पाठलाग सोडला जवळ येता येता
जणू प्रयत्नांच्या प्रेमात कधीच पडला नव्हता

कोमेजून सुकतात काही स्वप्ने वाट बघता बघता
ज्यांना साकार होण्यासाठी मार्ग भेटला नव्हता

विसर पडतो सुरक्षित परिघामध्ये जगता जगता
स्वप्नांना गोंजारायला पुरेसा वेळ मिळाला नव्हता

दमछाक झाली राधिकेची मधुबनात नाचता नाचता
अक्षय, तिला सांभाळला कृष्ण धावून आला नव्हता

-


25 DEC 2021 AT 12:47

स्मृतीभंश व्हावा अन् इतिहासाचा विसर पडावा
दुःखाला द्यावा किनारा अन् भरतीचा विचार यावा

तोडूनी बंधने काळाची मुक्त करावे मनातील कैदी
गदारोळ माजेल असा आता स्वप्नांचा आकार व्हावा

बाण झेपावताना लक्ष्याकडे अडथळ्यांची पर्वा नाही
दमछाक न लागता आता अखंड किल्ला सर करावा

ओढावी समृद्ध रेघ अशी काळया नशिबाच्या भाळी
देव देवादिकानां ही माझ्या नशिबाचा मत्सर वाटावा

रात्रंदिन जळावे असे की शब्दांना प्रसिद्धी मिळावी
कोरोनासारखा माझ्या कलेचा अक्षय प्रचार घडावा

-


7 DEC 2021 AT 12:33

मी तुला सर्वस्व अर्पण केले, तुझे जग माझे मानले
मी तोडूनी रेशमी बंध माहेरचे तुझे गोकुळ फुलवले

सुगंधित चंदनवृक्षाला कालसर्पाचा दंश झाला
चार भिंतीत माझ्या अस्तित्वाला पूर्णविराम मिळाला
उंच भरारी घेण्याचे माझे स्वप्न हवेतच विरून गेले
जेव्हा माझ्या कलागुणांचा वटवृक्ष निर्वंश झाला

मी तुला सर्वस्व अर्पण केले, तुझे जग माझे मानले
मी तोडूनी रेशमी बंध माहेरचे तुझे गोकुळ फुलवले

तुझ्या प्रवासात तुझ्यासोबत दूरवर चालताना
वाटले होते एकदा तरी तू माझी दखल घेशील
माझे मत निदान एकदातरी आवर्जून विचारशील
पण आशेचा या वेलीला पालवी फुटलीच नाही

मी तुला सर्वस्व अर्पण केले, तुझे जग माझे मानले
मी तोडूनी रेशमी बंध माहेरचे तुझे गोकुळ फुलवले

-


Fetching AKSHAY SAMEL Quotes