QUOTES ON #LIPSWANTINGTOSPEAK

#lipswantingtospeak quotes

Trending | Latest

बोलताना तुझ्याशी,
माझ सारं लक्ष तुझ्या ओठांपेक्षा डोळ्यांवर जास्त असतं...
मनापासून काही तरी सांगत असलीस तरी
नजरेत मात्र काही वेगळंच लपलेलं असतं...

-