आकाश निळे पांघरून ,
बसले मी वाट पाहत तूझी...
दूर अशी राहु कशी ,
ओढ़ लागे जीवा तूझी...
बसल्या बसल्या डोक्यात,
विचार तूझेच सदा...
वाटते जावे उडून आकाशी ,
घ्यावी झेप पुन्हा...
यावे जवळ तुझ्या ,
समावुन घ्यावे स्वतःला मिठीत तुझ्या...
कधी येशील स्वप्नातुन , समोर माझ्या...
सांग ना....
कधी होशिल तू माझा .... ♥️
-