"मनाची घाई "
धीर धीर थोड़ी धीर मना..!
थोड़ा वेळ मनात ठेव तुझ्या या यातना..!
काहीच क्षण बस थांब थोड़ा..!
मग तर कायमच्याच मिटणार आहेत ना , या यातना या पीड़ा..!
स्वप्नांची दूरी बस आहेस थोड़ी..!
मग तर पूर्ण होणार तुझ्या सर्व लाडीगोडी..!
का घाबरतोस या क्षणांना तु..!
थोड़ा धीर ठेव , मग तर पार करून जाशीलच ना या यातनांना तु..!
कशी रे तुझी धावपळ , कशी रे तुझी गडबड..!
आभाळ पण कधी हल्ली करतोय रे गडगड..!
बघ हे आभाळ कसे बरसुन खुलतो..!
तु पण खुलशील बहरशील , मग का या क्षणांना तु मोजतो..!
हे स्वप्न तुझेच , हे क्षण तुझेच..!
येणारी वेळ सुद्धा आहे तुझीच..!
आशा तुझीच , जिद्द तुझीच..!
स्वप्नांच्या रांगेत आहे आता बारी तुझीच..!
खेळ हा नाही रे संपतोच इथे पुरा..!
म्हणून धीर धीर थोड़ी धीर मना ; हाच आहे माझा तुला आजचा नारा..!
-