लहानपणी ५वी-६वी मध्ये बघितले होते स्वप्न माझे, पोलिस व्हावे आणि गुंड्यांना पकडावे...
मोठा झालो ७वी-८वी मध्ये मनातच म्हणालो, आपल्या देशासाठी आर्मी मध्ये जावे आणि शत्रूंना उडवावे...
अजुन मोठा झालो ९वी-१०वी मध्ये विचार करून शिक्षक होवून, सर्व गर्जुंसाठी शिक्षण मिळवावे...
आता सर्व काही संपलं, स्वप्न-इच्छा-महत्वकांक्षा पूर्ण होण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते हे कळून चुकलो...
आत्ता व्हायचे आहे मार्गदर्शक, ज्ञानेच्या वाटसरूंना वाटा दाखवाया...
-