Pankaj   (रावण)
25 Followers · 4 Following

एक उध्वस्त विक्षिप्त माणूस 🌵 🌿🌷
Joined 12 May 2017


एक उध्वस्त विक्षिप्त माणूस 🌵 🌿🌷
Joined 12 May 2017
18 MAR 2022 AT 9:47

रंगात रंग तुझा असता तर ते शुभेच्छा देण्यासाठी ठीक असते कोऱ्या कागदावर असे ही सुखे रंग चढत नाहीत 😊🌷

-


7 NOV 2021 AT 8:00

इमरोज असला समोर तरी साऱ्यांनाच अमृता होता येत नाही.

-


1 NOV 2021 AT 5:49

मावळत्या सूर्या सारखे माणसे ही निघून जातात नव्याने येण्या साठी. जाण्याचा त्रास नाही ना नव्याने येण्याचे कौतुक. बस स्थिर आणि शांत राहता यायला हवे आपल्याला आपल्या पुरते तरी 😊🌷

-


19 OCT 2021 AT 1:43

तू अमृता सारखीच आहेस प्रगल्भ आणि मी मात्र इमरोज सारखा संयमी आणि उदार होण्याच्या नादात साहिर होऊन गेलो. 😊🌷

-


18 OCT 2021 AT 10:33

रीतं होण्याच्या मार्गावर असणाऱ्या तुला,
माझ्यातला मी कळलो नाही.
आणि उभ्या प्रवासात तू साथ सोडण्याचा घेतलेला निर्णय
तिथेच योग्य ठरला.😊

-


3 OCT 2021 AT 16:15

माझ्या असण्याचा आनंद ही नाही देऊ शकलो मी आजवर आणि नसण्याची सवय झाली तुला 😑

-


29 SEP 2021 AT 13:42

आयुश्यात येणारा माणूस बदलला की मोबाईलचा पासवर्ड ही बदलतो 😊🌷

-


28 SEP 2021 AT 9:14

तुझ्या प्रोफाईलचा लास्ट सिन बघणे सोडले आहे. मी हृदयाचे दुखणे सोडले आहे 😊🌷

-


26 SEP 2021 AT 18:20

बांधून ठेवायला जमले पाहिजे त्या प्रत्येक वस्तू , मनुष्य आणि आठवणीला जी सुख देऊन दुःखाचा रस्ता मोकळा करत असते.
😊🌷

-


26 SEP 2021 AT 16:30

बुद्ध हसराच आहे त्याच्या डोळे बंद करून बसलेल्या मूर्तीतून तो हसत असतो आपल्या दुःखात पडलेल्या मनावर . 🌷

-


Fetching Pankaj Quotes