Ankita Borkar  
103 Followers · 25 Following

Joined 27 January 2017


Joined 27 January 2017
20 JUN 2021 AT 13:47

तो बाप असतो

बाळंतपण झाल्यावर त्याचाही नवीन जन्म होतो
धावपळ करतो ,औषध घेतो, पैशांची जुळवाजुळव करतो
बाळाला पहिल्यांदा कुशीत घेतल्यावर आनंदाने न्ह्याहून निघतो
.... तो बाप असतो

पडेल ती घरातली सर्व कामे करतो
काबाडकष्ट करून घरी आला की बाळाचा हसरा चेहरा पाहून सुखावतो
बाळ जर रडत असेल तर रात्रभर कुशीत घेऊन बसतो
... तो बाप असतो

सतत मुलांच्या आनंदासाठी धडपडत असतो
मुलांच्या वाजवी खर्चासाठी रक्ताच पाणी करतो
स्वतःच्या आवडीनिवडी, दुःख बाजूला सारून मुलांची हौसमौज करतो
... तो बाप असतो

आयुष्याचे खडतर धडे शिकवीत मार्ग दाखवतो
कितीही मोठं संकट आलं तरी धीराने सावली सारखा आपल्या पाठीशी असतो
ज्याच्या फक्त असण्यानेच जगणे सोपे होऊन जाते
... तो बाप असतो

मुलगी सासरी जाताना धायमोकळून रडतो
माझ्या काळजाच्या तुकड्याला नीट जपा अस हात जोडून सांगतो
तिच्या लग्नात मोठ्या दिमाखाने खर्च करतो
... तो बाप असतो

मायेचं वात्सल्य , दयेचा सागर तो असतो
वेळप्रसंगी कठोर पण भरभरून प्रेम करणारा तो असतो
कुठलीही अपेक्षा न करता जो फक्त देतो
... तो बाप असतो

-


5 JUN 2021 AT 23:30

In this fleeting life one should maintain their standard of living by nurturing the person who gives meaning to our life.

Sometimes what happenes we judge the behaviour of the person according to our opinion even though he doesn't meant it. He casually behave it without any thought. And we easily removed that person from our life by taking wrong meaning. Our ego doesn't let us know about this.

No matter what happens, nothing is more important than relations.

-


29 MAY 2021 AT 23:44

Foundation of any Relationship is
Respect and Trust.
Nurture it with Care,
Love evolves automatically..

-


9 MAY 2021 AT 20:47

आईपण

तुझ्या पहिल्या स्पर्शाने माझ्या डोळ्यात
आलेल्या पाण्याने मला जाणवले माझे आईपण

तुझी भूक क्षमावताना तुझ्या चेहऱ्यावरच्या
हसूने जाणवले मला माझे आईपण

तू रडत असताना तुला कुशीत घेतल्यावर तुझा
सुखवलेला चेहरा पाहून जाणवले मला माझे आईपण

तुला काही वेदना झाल्या तर माझ विखुरलेला
मन पाहून मला जाणवलं माझे आईपण

मला कितीही त्रास झाला तरी तुला जवळ
घेतल्यावर सारे काही विसरून आनंदाने
मन भरून गेले तेव्हा जाणवलं मला माझे आईपण

तुझ्यात मला दिसले माझेच प्रतिरूप,
इतकं निर्मळ प्रेम मला उमगला तुझ्यामुळे,
मिळाले मला आईपण तुझ्याचमुळे

-


2 AUG 2020 AT 9:42

मैत्री नितळ प्रेमाची
तुझ्या नि माझ्या आठवणींची
दिलखुलास भेटीची
बहारदार किस्स्यांची

मैत्री नितळ प्रेमाची
एका अभूतपूर्व नात्याची
सुखदुःखाच्या सावलीमध्ये
आयुष्यात नवनवीन रंग भरणारी

मैत्री नितळ प्रेमाची
निस्वार्थ भावनांची
ओंजळीतल्या फुलांनी
जगणं बहरवणारी

-


1 JUL 2020 AT 13:39

जिथे प्रेम असते तिथे अहंकाराला जागा नाही..
जिथे अहंकार असतो तिथे आदर उरत नाही...

-


1 JUL 2020 AT 12:49

पंढरीची वारी
उभा विटेवरी
तुझ्या दर्शनाच्या ओढीने
आसुसली सारी पंढरी

-


4 JUN 2020 AT 13:45

क्या हुआ अगर कोई तुम्हारे सपनों पे यकीन ना रखता हो तो,
तुम में वो काबिलियत हो वो सपना पूरा कर सके..

पहचानो उस ताकत को
भरोसा करो अपने सामर्थ्य पर

क्या हुआ अगर तुम गिर गए
उठो फिर से कोशिश करो
कभी तो अपनी मंजिल पा सकोगे

क्या हुआ अगर तुम थक गए
खुद से किया वादा याद करो
और बस चलते रहो...

-


4 JUN 2020 AT 11:47

कुछ प्यार के ऐसे रंग भर
की नफरत का रंग मिट जाए इस दुनिया से

ऐसी करुणा हो उस चित्र में
की सर्वत्र धर्म बस जाए इस दुनिया में

-


2 JUN 2020 AT 15:55

In the mid of dusty weather
Giving shadow to the strangers
Dancing with my little birds
With a ray of hope that one day
I will get wet with the shower of love
And once again I will bloom with colourful flower

-


Fetching Ankita Borkar Quotes